breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

Serum Institute लवकरच परवानगी मिळाल्यानंतर तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला करणार सुरूवात: ICMR

पुणे: भारतामध्ये 3 लसी मानवी चाचणी करत आहेत. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार,  Cadila आणि  Bharat Biotech ने पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. तर सीरम इन्सिट्युटला परवानगी मिळाल्यानंतर तिसर्‍या टप्प्याला सुरूवात करणार आहे. यामध्ये 14 ठिकाणी 1500 जणांवर चाचणी केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button