breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 152 वर

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  मागील चोवीस तासांत देशभरात 4 हजार 213 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 67 हजार 152  वर पोहचली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button