breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus: औरंगाबादमध्ये 600 टप्पा ओलांडला, 61 नवे पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. शहरातील करोनाबाधितांनी 600 चा टप्पा ओलांडला आहे. आज औरंगाबादेत आणखी 61  नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 619 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button