breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: दिवसभरात 3870 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 32 हजार 75 वर

मुंबई : राज्यात आज (21 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 870 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 591 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button