breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: झारखंडमध्ये दुसरा कोरोना बळी
झारखंडमध्ये रविवारी एका ५६ वर्षीय करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी या राज्यात एका ७२ वर्षांच्या करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.