breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: जगासाठी चिंताजनक बातमी; वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचं आगमन

सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. परंतु ज्या ठिकाणी करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या त्या चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून करोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा चीन करोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये करोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button