breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: क्वारंटाइन सेंटरमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजपा नेत्याच निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्वांना घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहनही केलं आहे. परंतु अशा परिस्थितीत भाजपाच्याच एका महिन्या नेत्यानं क्वारंटाइनच्या नियमांचं उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. या महिला नेत्यानं उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्येच आपल्या कुटुंबीयांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानंतर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ३ -४ दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button