breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना व्हायरसच्या भीतीने जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही – WHO

चीननमधील वुहान मार्केटमध्ये होणाऱ्या जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेने करोना व्हायरसचा फैलाव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचा दावा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने मात्र जगभरात अशा बाजारपेठ बंद करण्याची कोणतीही शिफारस किंवा सल्ला आपण दिला नसल्याचं सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ञ पीटर बेन यांनी सांगितलं आहे की, जिवंत प्राण्यांची बाजारपेठ जगभरातील अनेक लोकांच्या कमावण्याचं साधन असून प्रशासनाने त्या बंद करण्याऐवजी सुधारणा करण्याबाबत विचार केला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button