breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईची ताकद – मोदी
करोना विरोधात लढाईमध्ये सर्वजण गरिबांची मदत करत आहे. कोणी पगार देत आहे तर कोणी मास्क बनवतोय तर कुणी आपल्या शेतातील भाज्या दान देतोय. कुणी ज्या शाळेत क्वारंटाईन आहेत त्याचं शाळेची रंगरंगोटी करत आहेत, हाच भाव करोनाविरुद्धच्या लढाईत ताकद देतो आहे.