breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | औरंगाबादेत रुग्णसंख्या पोहोचली 9510 वर

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत ९५१० कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (२१)

न्याय नगर, गारखेडा (१), संसार नगर (१), कांचनवाडी (१), छावणी (१), एन बारा सिडको (१), पीर बाजार उस्मानपुरा (१), एन चार सिडको (२), बेगमपुरा (३), प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड (१), अन्य (१), एन अकरा हडको (३),चिकलठाणा (१), जय भवानी नगर (१), पीर बाजार (१),शिव नगर (१),मिल कॉर्नर (१)

ग्रामीण रुग्ण : (३१)

रांजणगाव (२), पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर (१), अक्षदपार्क,कुंभेफळ (१), करमाड (१), मोठी आळी, खुलताबाद (३), पळसवाडी, खुलताबाद (६), वेरूळ (२), मोरे चौक, बजाज नगर (२), आयोध्या नगर, बजाज नगर (४), राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), गोंडेगाव, सोयगाव (२), शास्त्री नगर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button