breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: ऑर्थर रोड जेलमधील १५८ कैदी कोरोनाग्रस्त
करोनाचं हॉटस्पॉट झालेल्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात करोनाचा अनेक कैद्यांना करोनाचा संसर्ग झाला. सुरूवातील केलेल्या चाचणीत १०३ जण करोनाग्रस्त आढळून आले होते. यात ७७ कैद्यांसह २६ पोलिसांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होतं. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.