breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; मुख्यालय सील

सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा कर्मचारी एअर इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यरत असल्यानं सध्या एअर इंडियाचं मुख्यालय सील करण्यात आलं आहे. यासोबतच मुख्यालयाचा परिसरही सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button