breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: इटलीत ५४७६ बळी

इटलीमध्ये रविवारी करोना संसर्गातील मृतांची संख्या ५४७६ झाली असून या देशात एका दिवसात ६५१ बळी गेले आहेत. शनिवारी तेथे ७९३ बळी गेले होते. दरम्यान स्पेनमधील बळींची संख्या २२०३ झाली आहे. इटलीत गेल्या महिन्याभरात करोनाची साथ वाढत गेली असून तेथे चीनपेक्षा जास्त बळी गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button