breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: आरोग्यमंत्री राजेश टोपे शरद पवारांच्या भेटीला

आरोग्यमंत्री राजेश टोपे ह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज्य सरकारनं अनेक शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आरोग्यमंत्री आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. शरद पवार हे देखील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button