breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेतील मृत्यूची संख्या ५३ हजार ५११
मागील २४ तासांत अमेरिकेत २४९४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेतील मृत्यूची संख्या ५३ हजार ५११ झाली असून नऊ लाख ३६ हजार २९३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
#UPDATE US now has an overall death toll of 53,511, with 936,293 confirmed infections, according to a tally by Johns Hopkins University: AFP news agency https://t.co/lTkueWZgUT
— ANI (@ANI) April 26, 2020