breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खासगी कंपन्यांनी शक्य असेल Work From Home करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, पुणे, पिंपची चिंचवड, नवी मुंबई, ठाणे येथील खासगी कंपन्यांनी शक्य असेल तेवढ्या रुग्णांना Work From Home अर्थात घरुन काम करण्याचा पर्याय द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोना व्हायरसचा फटका खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला बसलेला नाही. मात्र हे संकट हे उंबरठ्यावरुनच परत जावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button