breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: आमदार अबू आझमी यांना कोरोना विषाणूची लागण
मुंबई: समाजवादी पार्टी महाराष्ट्र, चे अध्यक्ष तसेच मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) चे आमदार अबू आझमी यांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिलेली आहे.