breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus : अकोल्यामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण
करोना रुग्ण तपासणी बाबत नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे, हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.