breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात कोरोनाबधितांची संख्या ५२ वर
अकोल्यात आज आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून आकोल्यातीलआतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे