breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus:आधी ऋतुराज पाटील, आता आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे.

“माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी,” अशी विनंती चंद्रकांत जाधव यांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button