breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

प्रभागांच्या नावात यंदाच्या पंचवार्षिकमध्ये बदल

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०२२ मध्ये होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभागांच्या नावात यंदा बदल करण्यात आला आहे. 2017 च्या निवडणुकीत राज्यातील सत्तेचा फायदा उठवत ज्या पद्धतीने भाजपाने अपेक्षित प्रभागरचना करून घेतली होती, त्याच धर्तीवर राष्ट्रवादीनेही प्रभागरचना करून प्रभागांच्या नावातही बदल केला आहे.

  • नवीन प्रभागांची नावे

प्रभाग क्रमांक १ : तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर
प्रभाग क्रमांक २ : चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी
प्रभाग क्रमांक ३ : बोNहाडेवाडी, जाधववाडी
प्रभाग क्रमांक ४ : मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी
प्रभाग क्रमांक ५ : चNहोली, चोविसावाडी, वडमुखवाडी
प्रभाग क्रमांक ६ : दिघी, गणेशनगर, बोपखेल
प्रभाग क्रमांक ७ : सँण्डविक कॉलनी, रामनगर
प्रभाग क्रमांक ८ : भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग
प्रभाग क्रमांक ९ : धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत
प्रभाग क्रमांक १० : इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती
प्रभाग क्रमांक ११ : गवळीमाथा, बालाजीनगर
प्रभाग क्रमांक १२ : घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती
प्रभाग क्रमांक १३ : मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती
प्रभाग क्रमांक १४ : यमुनानगर, फुलेनगर
प्रभाग क्रमांक १५ : संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर
प्रभाग क्रमांक १६ : नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर
प्रभाग क्रमांक १७ : वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक १८ : मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी
प्रभाग क्रमांक १९ : चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर
प्रभाग क्रमांक २० : काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर
प्रभाग क्रमांक २१ : आकुर्डी गावठाण, गंगानगर, दत्तवाडी
प्रभाग क्रमांक २२ : ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर
प्रभाग क्रमांक २३ : वाहतूकनगरी, भक्ती – शक्ती, केंद्रीय वसाहत
प्रभाग क्रमांक २४ : मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत
प्रभाग क्रमांक २५ : वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती
प्रभाग क्रमांक २६ : बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर
प्रभाग क्रमांक २७ : चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह
प्रभाग क्रमांक २८ : केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर
प्रभाग क्रमांक २९ : भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल
प्रभाग क्रमांक ३० : पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर
प्रभाग क्रमांक ३१ : काळेवाडी, विजयनगर, नढेनगर
प्रभाग क्रमांक ३२ : तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर
प्रभाग क्रमांक ३३ : रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर
प्रभाग क्रमांक ३४ : बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी
प्रभाग क्रमांक ३५ : थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर
प्रभाग क्रमांक ३६ : गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल
प्रभाग क्रमांक ३७ : ताथवडे, पुनावळे, काळाखडक
प्रभाग क्रमांक ३८ : वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्ती, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक ३९ : पिंपळे निलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर
प्रभाग क्रमांक ४० : पिंपळे सौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम
प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळे गुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती
प्रभाग क्रमांक ४२ : कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर
प्रभाग क्रमांक ४३ : दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळे गुरव, काशिदनगर, मोरया पार्क
प्रभाग क्रमांक ४५ : नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर
प्रभाग क्रमांक ४६ : जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button