breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात पुन्हा एकदा कडक्याच्या थंडीसह पावसाची शक्यता

 

मुंबई | प्रतिनिधी 
रोज हवामानात बदल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर अनेक ठिकाणी कडक्यांची थंडी पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवसांत विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कडक्याची थंडी पडली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट ही कायम राहणार असून पुढचे दोन हरियाणा आणि पश्चिम प्रदेशातील अनेक ठिकाणी दाट धुके राहू शकते. स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सारी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानुसार उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या चार -पाच दिवसांमध्ये मध्य प्रदेशमध्ये थंडी वाढू शक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button