राजकारण
-
मनोज जरांगे यांच्या विषप्रयोगाच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या जीवाना…
Read More » -
रुपाली चाकणकर यांचा अमोल कोल्हेंना टोला
Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीका केली की त्यांना…
Read More » -
मुख्यमंत्र्यांचा सभागृहात सर्वात गंभीर आरोप
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांच्या विरोधात चांगलेच फटकेबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. “विरोधकांची एकच…
Read More » -
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई | राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री…
Read More » -
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष कधीपासून? जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातल्या गेल्या काही महिन्यांपासूनच्या सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.…
Read More » -
महाविकास आघाडीत बिघाडी? मावळ लोकसभेवर वंचितचा दावा
पुणे | लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जागांची चाचपणी आणि दावा करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाला…
Read More » -
उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं; सुनील तटकरे यांनी सांगितलं पडद्यामागचं ‘राज’कारण
मुंबई : सुनील तटकरे यांनी अनेक राज उघड केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार…
Read More » -
‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी बारामतीचे…
Read More » -
मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना; महायुतीला फायदा होणार!
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. राज्यातील मुंबई महापालिका…
Read More »