महाराष्ट्र
-

राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर; दोन G20 छायाचित्रांतून मोदी सरकारची बाजू मांडली!
मुंबई : भारताच्या परराष्ट्र धोरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारत…
Read More » -

IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पुण्यातील महिला डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक!
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता थेट वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस…
Read More » -

धाराशिवच्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याचे २२७ कोटी रुपये मिळणार; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. विमा कंपन्यांनी नाकारलेली २२७ कोटी रुपयांची पीक विमा नुकसानभरपाई…
Read More » -

हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDAचा कडक वॉच! नियम मोडल्यास १० लाखांचा दंड; मृत्यू झाल्यास जन्मठेपेची तरतूद
मुंबई : तरुणाईमध्ये वाढती बॉडीबिल्डिंगची क्रेझ आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींमुळे हेल्थ सप्लिमेंट्सच्या वापरात वाढ होत आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याविना…
Read More » -

कार्तिकी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज! पंढरपूर यात्रेसाठी १ हजार जादा बसेस धावणार
मुंबई : २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होत असून, यानिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत. विठुरायाच्या…
Read More » -

BJP PCMC । स्वीकृत नगरसेवक नियुक्तीमध्ये सत्ताधारी भाजपाचे ‘पॉलिटिकल बॅलन्स’
पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाने सात जणांची नावे जाहीर करण्यात आली. गेल्या ९…
Read More » -

प्रभादेवीतील रेल्वे वसाहतीवरील तोडक कारवाईला स्थगिती; एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रहिवाशांना दिलासा!
मुंबई : दादर-प्रभादेवी परिसरात रेल्वेच्या जागेवर गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.…
Read More » -

वायसीएम रुग्णालयातील १ कोटी ७२ लाखांचा निकृष्ट व विनापरवाना औषधसाठा जप्त!
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सेंट्रल मेडिकल स्टोअरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे.…
Read More » -

दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध, निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
नांदेड | जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून…
Read More »









