ताज्या घडामोडी
-

‘एमएमआर भागात पिंक ई-रिक्षांसाठी मार्ग निश्चित करून इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्या’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिसरात महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा विशिष्ट मार्गांचे…
Read More » -

‘दापचरी येथे ५५८ हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार’; पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई : पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून,…
Read More » -

महापालिकेत झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे
सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराला यश पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ…
Read More » -

⚖️ दुसरी बाजू | आमदार महेश लांडगेंना ‘ट्रोल’ करीत; पीडित कुटुंबियांच्या अश्रुंना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न..?
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक दावे आणि आरोप व्हायरल होत आहेत. लोकशाहीत टीका करण्याचा…
Read More » -

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध पिंपरी चिंचवड महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम
पिंपरी | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक उपाययोजना…
Read More » -

To The Point | मोशी दुर्घटनेतील नऊ बळींचा न्याय हवा; पण..!
पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी : मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. ही केवळ एक दुर्घटना नाही, तर…
Read More » -

इथेनॉलचं एवढं समर्थन का? नितीन गडकरींनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले..
Nitin Gadkari | गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून (E20) जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहे. या पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज…
Read More » -

“आईला संपव, तरच पत्नीला पाठवेन…”; सासूच्या सांगण्यावरून मुलानं जन्मदात्या आईला दिले विष
Son Poisons Mother | कौटुंबिक वादातून नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. माहेरी गेलेल्या…
Read More »









