ताज्या घडामोडी
-

‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; नाशिकच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ कुंभपर्व’ माहिती पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा ‘पालकमंत्री व कुंभ…
Read More » -

स्वातंत्र्यदिनानिमित्त निखिल बोऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…
Read More » -

‘प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंतरवली सोडायची नाही’; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
अंतरवली सराटी : कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…
Read More » -

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे | चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन…
Read More » -

मोशी कचरा डेपो दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा : भाजपा मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी…
Read More » -

विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात भरारी घ्यायची याची ध्येय निश्चिती करा – अनिल वखारिया
चिंचवड, : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज…
Read More » -

पेपरफुटी अन् शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेवर बाबा रामदेव आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा
नवी दिल्ली | देशातील शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था, वाढते पेपरफुटीचे प्रकार आणि सरकारी नोकरभरतीतील कथित गैरव्यवहारांवरून प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र…
Read More » -

हिंगोलीतील शाळेच्या मुख्याध्यापकांवर मद्यपानाचा आरोप; कारवाई न झाल्यास अभिजीत दीपके उपोषणाला बसणार
हिंगोली : जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मद्यपान केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार…
Read More » -

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करत घडवला नवा इतिहास
AUS vs BAN | नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर धूळ चारली.…
Read More » -

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! ‘विमल’च्या जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस
मुंबई | महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अन्न व…
Read More »









