Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्राचा जीडीपी यंदा 5.7% इतका राहण्याची शक्यता, राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षणाचा अंदाज
मुंबई |
मुंबई |
राज्य विधिमंडळात आज महाराष्ट्राचा आर्थिक सर्व्हेक्षण अंदाज जाहीर झाला. या अंदाजानुसार राज्याचा जीडीपी यंदा 5.7% इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
