Breaking-newsआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी
भारत सरकारने रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्सच्या आयातीवर घातली बंदी

नवी दिल्ली: भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात आता रेफ्रिजरेंट्स सोबतच्या एयर कंडीशनर्स यांची आयात केली जाणार नाही. केंद्र शासनाने याच्यावर बंदी घातलेली आहे.





