breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

भारत ई मार्केटचा लोगो लवकरच

नवी दिल्ली – कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स म्हणजेच कॅट यांनी आपल्या महत्वाकांक्षी ई कॉमर्स पोर्टल भारतईमार्केटचा लोगो येत्या 30 ऑक्टोबर रोजी भारतात सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. कॅटचे भारतईमार्केट पोर्टल भारतात सादर केले जाणार आहे. यामध्ये विदेशातील प्राप्त होणाऱया कोणत्याही पैशांची गुंतवणूक होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. पोर्टलवर प्राप्त होणारी माहिती देशामधील स्थापित सर्व्हरवर ठेवण्यात येणार आहे आणि यातून एकही माहिती देशाच्या बाहेर जाणार नसल्याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.

चीनच्या वस्तू कॅट पोर्टल भारतईमार्केटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत. तसेच देशातील ई कॉमर्स तेजीने वाढत असल्याच्या कारणामुळे देशातील काही लहान मध्यम क्यापारी स्वतः ई कॉमर्स पोर्टल लाँच करणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांमध्येच केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button