Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ

चेन्नई – 2019-20 आर्थिक वर्षातील पहिल्या 5 महिन्यात थेट विदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ मागच्या वर्षाच्या समान कालावधीत गणना करता 13 टक्के अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान देशात 35.73 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे सांगितले जात आहे. यातील 27.10 अब्ज डॉलर्सचा वाटा हा इक्वीटीच्या माध्यमातून जमा झाला आहे. पहिल्या 5 महिन्याकरीताची ही सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स आणि जियो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक नोंदणीय ठरली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button