Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

चीनसह सर्व देशांकडून परराष्ट्र व्यापार धोरणाखाली आयातीसाठी जवळपास 550 टॅरिफ लाईन्स ‘प्रतिबंधित’ प्रकारात- वाणिज्यमंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली: सध्या चीनसह सर्व देशांकडून परराष्ट्र व्यापार धोरणाखाली आयातीसाठी जवळपास 550 टॅरिफ लाईन्स ‘प्रतिबंधित’ प्रकारात आहेत. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी चिनी उत्पादनांवरील बंदीबाबत लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button