Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
आज GST परिषदेच्या 42वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार
नवी दिल्लीः आज जीएसटी परिषदेच्या 42 व्या बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहेत. या बैठकीला एमओ अनुराग ठाकूर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि केंद्र सरकार व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.





