breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Breaking News : अखेर तारीख ठरली! निर्भयाच्या आरोपींना 1 फेब्रुवारीला देणार फाशी

नवी दिल्ली | दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार यांचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आता दोषींना फाशी देण्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या 4 आरोपींना फाशी देण्यात येणार आहे.

या प्रकरणात सर्व आरोपींची दया याचिका फेटाळल्यानंतर अखेर सत्र न्यायालयाने दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button