breaking-newsराष्ट्रिय

#Covid-19: 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 3064 नवे कोरोना बाधित रुग्ण

उत्तर प्रदेश: गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 3064 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून 4269 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या राज्यात 45024 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button