Breaking-newsराष्ट्रिय
#Covid-19: 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 3064 नवे कोरोना बाधित रुग्ण
उत्तर प्रदेश: गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 3064 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून 4269 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या राज्यात 45024 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.





