Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय
Dusserha 2020 : राजनाथ सिंग यांनी हातात रायफल घेऊन केलं शस्त्रपूजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1-14.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1-13.jpg)
दसरानिमित्त (Dussehra 2020) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रपूजन करत चीनला खुलं आव्हान दिलं. राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, भारतीय सैन्य कोणालाही देशाची एक इंची जमीनही घेऊन देणार नाही. (PIC- ANI)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2-8.jpg)
रविवारी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील सुकना युद्ध स्मारकाला दसऱ्यानिमित्त भेट दिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी शस्त्रांची पूजाही केली. (PIC- ANI)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/3-2.jpg)
यावेळी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत-चीन सीमा विवाद संपला पाहिजे. सीमेवर शांतता असावी. (PIC- ANI)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/4-1.jpg)
सुकना युद्ध स्मारकादरम्यान सैन्याच्या अनेक प्राणघातक आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचीही पूजा केली गेली. (PIC- ANI)