Breaking-newsआंतरराष्ट्रीय

माईक पोम्पिओ अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएचे माजी संचालक माईक पोम्पिओ यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी पदाची शपथ घेतली.

रेक्स टिलरसन यांच्याशी मतभेद झाल्याने ट्रम्प यांनी मार्चमध्ये त्यांना पदावरून दूर केले होते. ५४ वर्षीय पोम्पिओ अमेरिकेचे ७० वे परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. दरम्यान, नुकतेच ट्रम्प यांचे दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button