breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज पुन्हा ब्लॉक

Mumbai-Pune Expressway : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि.मी ५६/९०० व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी ७४/९०० येथे ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

हेही वाचा  –  गरज पडल्यास राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!

या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button