breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

#BiggBossSeason14: ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो’: मनसे नेते अमेय खोपकर

मुंबई: बिग बॉस सीजन 14 मध्ये असलेला एक स्पर्धक जान कुमार सानू याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिलेला आहे. सानू याने मराठी भाषेची चिड येते अशा आषयाचे उद्गार बिग बॉस शोदरम्यान काढलेले होते. त्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन त्याला हा इशारा दिलेला आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलेलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button