breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मोठी बातमी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी आता माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान (Fouzia Khan) यांनी आज ही घोषणा केली आहे. याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. यावर आम्ही सातत्याने आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button