breaking-newsआरोग्यक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलींना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देणार

नवी दिल्ली |

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना उद्या रूग्णालयातून डिस्चार्ज होणार आहे. त्यांच्यावर घरी नजर ठेवली जाईल, असं वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. रुपाली बसू यांनी सांगितलेलं आहे.

वाचा- काँग्रेसच्या आरोपांवर सेनेचं चोख उत्तर, म्हणाले…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button