breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

इखलास सय्यद यांची शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

पिंपरी |

आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबत नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिले.

गेल्या वीस वर्षांत सामाजिक कार्यात सय्यद यांनी काम केले असून भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ध्येय धोरणे , विचार प्रभावी पणे रुजवतील अशा विश्वास अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आण्णा कुऱ्हाडे, कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर ननावरे, श्री संत सेवा प्रतिष्टानचे अध्यक्ष सुभाष चौधरी व प्रवीण पवार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button