TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

रुग्णालयात दाखल; चाहते आणि कुटुंब गोड बातमीच्या प्रतीक्षेत?

 राझी,  गंगूबाई काठियावाडी , डार्लिंग्ज आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या पाठोपाठ यशानंतर आलिया भट्ट आता आईची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. आलियाला रविवारी सकाळी 7.30 वाजता Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आलियासोबत अभिनेता रणबीर कपूर देखील आहे. आलिया डिलीव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते ‘गोड बातमी’च्या प्रतीक्षेत आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button