Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन, नेटकरी वैतागले
मुंबई – तुमच्या मोबाईलमधील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम चालत नाही आहे का? घाबरू नका सोशल चॅटिंग साईट्स ह्या तुमच्याच फोनमध्ये नाही संपूर्ण जगभरात बंद पडलं झाली होती. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी बंद झाली होती. सध्या ही सेवा विस्कळीत असून सेवा पूर्ववत करण्याचे तातडीनं प्रयत्न सुरू आहेत.