Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
बारामतीत उतरताना अजित पवारांचे विमान क्रॅश; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या विमानाला बारामती येथे लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी बारामतीत येत असताना विमान उतरण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्यांचा कालावधी वाढविणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमानाचा तोल गेला आणि रनवेवर उतरताना तांत्रिक अडचण आल्याने विमानाला धक्का बसला. या घटनेनंतर विमानतळ परिसरात तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या.



