Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : समाधान आवताडे यांची आघाडी; ‘महाविकास आघाडी’ पिछाडीवर!

पंढरपूर 29 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 9400 मताने आघाडीवर

29वी मतमोजणी फेरी 

💠भाजप – समाधान आवताडे : ४५९३४ ⬆️
💠राष्ट्रवादी : भगीरथ भालके : ४४७०७ ⬇️
💠अपक्ष उमेदवार शैला गोडसे : ६६३
💠स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : ३९९
💠अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : १६१

💠 अभिजीत बीचुकले – ५०

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button