Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ट्विटर अकाउंटवर Inadvertent Error येत असल्याने तात्पुरते Lock केल्याचे स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/amit-t.png)
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटर अकाउंटवर Inadvertent Error येत असल्याने तात्पुरते Lock केल्याचे स्पष्टीकरण दिले गेलेले आहे.
नकळत त्रुटीमुळे आम्ही आमच्या जागतिक कॉपीराइट धोरणांतर्गत हे खाते तात्पुरते लॉक केलेले आहे. हा निर्णय त्वरित परत आला आणि खाते पूर्णपणे कार्यरत आहे. काल संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा यांचे खाते तात्पुरते लॉक केलेले आहे, अशी माहिती ट्विटरचे प्रवक्तेणी दिली आहे.