Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#RainAlert: पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरात चार जण गेले वाहून
पुणे: ओढ्याला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडलेली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे घडलेली आहे. चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून, चौथ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.