Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहार विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर; पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा 3 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sunil-arora-1.jpg)
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झालेल्या असून पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा 3 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती भारत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोड़ा यांनी माहिती दिलेली आहे. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून निकाल जाहीर केले जातील.