Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: उर्जामंत्री नितिन राऊत यांना कोरोनाची लागण

मुंबई: उर्जामंत्री नितिन राऊत यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती देताना संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button